औरंगाबाद येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा उतरला रस्त्यावर.

औरंगाबाद येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरला होता, ठिक-ठिकाणी आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी बलात्काराचे जे घाणेरडे कृत्य केले आहे, त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा तसेच महाराष्ट्रातील युवक रस्त्यावर उतरले आहेत. त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा आणि इब्राहिम मेहबूब शेख सारख्या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलक घोषणा देत करत आह होते.

Post a comment

0 Comments