जगातील सर्वोत्तम शिक्षकमहाराष्ट्राचे सुपुत्र रणजितसिंह डिसले

सोलापूर, दि.३ गुरुवार : जगातील सर्वोत्तम शिक्षक महाराष्ट्राचे सुपुत्र रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टिचर पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.

तब्बल ७ कोटी रुपयांचे बक्षिस युनेस्को व वार्की फाउंडेशन यांच्यावतीने जाहीर झाले आहे.

जि.प शाळा परितेवाडी जि.सोलापूर यांना जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मान आज जाहीर झाला झाल्याने भारतामधील अशी कामगिरी करणारे पहिलेच शिक्षक ठरले आहेत

Post a comment

0 Comments