शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या शुभहस्ते शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या शुभहस्ते शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ.

फुलंब्री :- फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमाने खरेदी करण्यात येणाऱ्या शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला . राजेंद्र फायबर्स , खामगाव फाटा, ता. फुलंब्री येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पणन महासंघाचे संचालक शिवाजीराव दसपुते, माजी आमदार कल्याणराव काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील जि प चे बांधकाम सभापती किशोर बलांडे, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन देशमुख फुलंब्री कृउबा समितीचे सभापती चंद्रकांत जाधव, उपसभापती राहुल डकले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments