नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणे उचित होईल - एकनाथ शिंदे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू असून लवकरच ते पुर्ण होईल. या विमानतळाला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणे उचित होईल याचं कारण बाळासाहेबांचे योगदान सर्वश्रुत आहे.
त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये एक पॉईंट असतो त्याच्या मोठ्या वास्तूंना त्या राज्यातील मोठ्या व्यक्तींची नावे, आपण देतो त्याचप्रमाणे आम्हा सगळ्यांची अपेक्षा सगळ्यांची भावना आहे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हे नाव देण्यात यावे,अशी प्रतिक्रिया राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Post a comment

0 Comments