उमरी तालुक्यातील हुंन्डा.(ग.प.)येथील रोड न करता गिट्टीमुळे गावातील जनता त्रस्त, शासनाने दुर्लक्ष, आमदार खासदार यांनी लक्ष देण्याची गरज.गावकऱ्यांनी दिला निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा..उमरी, दि. ११ शुक्रवार : उमरी तालुक्यातील हुंडा गंगापट्टी येथील रोडचे काम चालू करून जवळपास सहा ते सात महिन्यांपासून झाले आहे तरी पण  या रोड कडे गुत्यदार दुर्लक्ष करीत आहे.गुत्तेदारांनी काम चालू केले त्यावेळी रोडच्या मध्ये भागी गिटी आणि दगड टाकून रोडची बेहाल केले आहे.याच रोडमुळे गावातील नागरिकांना नाहाक त्रास सोसावे लागत आहे.कोणता पेशेंट असो किंवा डिलीवरी चा पेशेंट असो कि शेती कडे जानारे बैल गाडी आसो कि ऊसाचे लोडिगं आसो असे अनेकाना  त्रास या गुत्येदाराच्या चुकीमुळे गावातील नागरिकांना त्रास सोसावे लागत आहे. रोजची चार ते पाच  मोटरसायकल त्या रोडवर पडत आहे.एवडे नाही तर त्या रोडवर मुख्याजणावराला सुध्दा चालता येत नाही.वेळोवेळी कळवून ही  शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी पाहाण्यास तयार नाही. दोन दिवसाखाली गावातील काही प्रतीक्षीत नागरीकांनी आमदार राजेश यांना प्रत्यक्ष  भेट घेऊन रोड विषयी माहिती दिली.  तरी येणाऱ्या  काही दिवसांत जर काम नाही चालू झाले तर हुंन्डा गंगापट्टी येथील नागरीक आमरण उपोषणास बसणार असा इशाराचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर व उमरी नायब तहसीलदार नारवाटकर
  यांना निवेदन दिले आहे.त्यावेळी गावकऱ्यां तर्फे 
 शंकर  पाटील थेटे , पांडुरंग  पाटील शिंदे,  सतीश बहीरवाड,साहीत्यसम्राट चे  पत्रकार कैलास  सुर्यवंशी, यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत..

Post a comment

0 Comments