भवानी नगर चौक ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन रस्त्याच्या कामाला शुभारंभ!

औरंगाबाद, दि.३० डिसेंबर : दीपाली हॉटेल ते जय भवानी नगर चौक ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन या रस्त्याचे उद्घाटन मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले होते आणि याण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे.

त्याप्रसंगी पूर्वचे आमदार अतुल सावे माजी उपमहापौर प्रमोद राठोड शिवाजी दांडगे, माधुरीताई अदवंत, मनिषाताई मुंडे, गोविंद  आदींची उपस्थित होती.

Post a comment

0 Comments