जो घेरणार!! त्याला नक्कीच पाणी पाजू - आमदार अंबादास दानवे

सध्या औरंगाबादच्या नामांतराचा विषय धरून राजकारण चांगलंच तापतांना दिसत आहे,
यावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे असे म्हणाले की "संभाजीनगर मध्ये शिवसेनेला घरणार अजून पैदा व्हायचाय!!! जो घेरणार!! त्याला नक्कीच पाणी पाजू"

Post a comment

0 Comments