राज्य शासनाने मराठा समाजाला पुन्हा मोठा धक्का दिला आहे.

आज पुन्हा एकदा राज्य सरकारने मराठा समाजावर अन्यायकारक निर्णय घेतला आहे, हे दुर्दैवी आहे. शासनाने हा निर्णय बदलावा ही नम्र विनंती! - विनोद पाटल
राज्य शासनाने मराठा समाजाला पुन्हा मोठा धक्का दिला आहे.पोलीस भरतीची प्रक्रियासाठी ‘एसईबीसी’ न ठेवण्याचा राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. अगोदर आमच्या विद्यार्थ्यांनी ‘एसईबीसी’ तुन फॉर्म भरले होते मात्र आता ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे तसेच खुल्या प्रवर्गासाठी जास्तची परीक्षा शुल्क सुद्धा आकारले जाणार आहे.

Post a comment

0 Comments