सौरव गांगुली (दादा) यांना हृदयविकाराचा झटका ; रुग्णालयात केल दाखल.!


बीसीसीआय अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार ' दादा ' सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते जिम मध्ये असताना त्यांना त्रास जणवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना गरगरत असल्याने त्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन चाचण्या केल्यानंतर त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. त्यांची तब्येत स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे.

Post a comment

0 Comments