अकोला जिल्ह्यातील शहीद जवणाच्या कुटुंबीयांची आमदार बच्चू कडू यांनी घेतली भेट !!

 दि. ०४ जानेवारी : अकोला जिल्ह्यातील देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबाच्या समस्या राज्याचे राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ऊर्फ बच्चु कडू यांनी जाणुन घेतल्या.

Post a comment

0 Comments