औरंगाबादऐवजी पुण्याचे नाव बदलून संभाजीनगर करा, प्रकाश आंबेडकर


  • पुणे, दि. ०४ जानेवारी : औरंगाबादचं नाव बदलून संभाजी नगर करा ही राजकीय मागणी आहे. महानगरपालिका निवडणूक आल्यानंतर अशी मागणी नेहमी केली जाते, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.  तसा औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा फार संदर्भ सापडत नाही. 

  • संभाजी महाराज यांची समाधी पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याच नाव बदलून संभाजी नगर करा अशी आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले.

Post a comment

0 Comments