रिलायन्सच्या नावाने घसा कोरडा करणाऱ्यांना रिलायन्सच चोख प्रत्युत्तर - विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर.

कृषी कायद्यांच्या बाबत केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय , ज्याची प्रचिती रिलायन्सने काढलेल्या परिपत्रकातून येते. रिलायन्सच्या नावाने घसा कोरडा करणाऱ्यांना देखील यामुळे चोख उत्तर मिळेल अस प्रविण दरेकर यांनी म्हंटल आहे.

Post a comment

0 Comments