Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महागाई विरुद्ध जनजागरण रॅली संपन्न.


औरंगाबाद -  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे कोटला कॉलनी व समता नगर या दोन वार्डात वाढत चाललेल्या महागाईविरुद्ध जनजागरण रॅली काढून सामान्य लोकांना जागृत करण्याचे साठी पदयात्रा काढण्यात आली ही रॅली औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहमद हिशाम उस्मानी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या रॅलीदरम्यान दोन्ही वार्डात फिरून सामान्य लोकांचे संपर्क करून वाढ झालेल्या भाव वाढ बद्दल सविस्तरपणे काँग्रेस पक्षातर्फे जनजागरण करण्यात आले या पदयात्रेत औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष मोहम्मद हीशाम उस्मानी, केसर बाबा, सीमा थोरात, रेखा राऊत, मुक्तार कुरेशी, शिरीष चव्हाण,  हरचरणसिंग गुलाटी, विजय पटेकर, अरुना लांडगे हरश पारखे, अखिल कुरेशी अब्बास कुरेशी आदर्श नरवडे, प्रसन्न शिंदे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी शौकत कुरेशी, सय्यद सलमान युवक काँग्रेस, संजय नरवडे, शिरीष चव्हाण नी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या