Advertisement

Responsive Advertisement

माजी जि,प.सदस्य रावसाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्काराला जनसागर उसळला : हजारोंच्या साक्षीने अखेरचा निरोप


मूखेडः(गणपत कोडलवाडे)

 हाळदा ता.कंधार येथील व माजी जिल्हा परिषद सदस्य व नियोजन समीती सदस्य  रावसाहेब दगडोजी पा,शिंदे हे शांत व सयंमी व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख होती. असे हाळदा ता.कंधार येथे यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिंदे हाळदेकर.व खासदार चिखलीकर  परिवारासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, त्यांचे चाहता वर्ग, नातेवाईक आणि पंचक्रोशीतील हाजारो नागरिकांच्या उपस्थितीत  अखेरचा निरोप देण्यात आला.

         दिवंगत रावसाहेब दगडोजी शिंदे हे आमदार व सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर पा.शिंदे याचे भाऊ आहेत.तर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर याचे नात्याने मेहुणे पडतात.रावसाहेब पाटील याचा साधा सरळ स्वभाव नेहमी हसतमुख व शिस्तबद्ध  राहाणारे   आचानक निधन झाल्यानंतर त्यांच्या राजकीय व सामाजिक  त्यांची कार्ये नेहमीच लोकांच्या लक्षात राहिल.

 रावसाहेब पा.शिंदे एक मृणह्रदयी आणि भावनीक व्यक्ती होते. लोक त्यांना राजकारणी म्हणत असले तरी ते राजकाणा बरोबर समाजकारणात जास्त सक्रिय  होते.यांच्या निधनाची बातमी समजताच खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर.माजी आमदार खासदार भाई केशवराव धोडंगे. यानी दुःख व्यक्त केले तर अंत्यविधीसाठी दिलीप पाटील बेटमोगरेकर.प्रविण पाटील चिखलीकर,मुक्तेश्वर धोडगे.सतिश पाटील उमरेकर.गणेश पाटील सावळे.बालाजी पा,मारताळेकर.गणेश उबाळे.हसराज पा.बोरगांवकर.डाँ.सचिन पाटील उमरेकर.माजी आमदार रोहिदास चव्हाण.शकंर ढगे.आनंदराव शिंदे.नरेंद्र गायकवाड.माधव भत्ते.तुकाराम पाटील.केरबा पाटील कापसीकर.तहसिलदार व्यकंटेश मुंढे.बालाजीराव पा.लाडकेकर.भुजंगराव पाटील लाडकेकर.माधव आमलवाड.हरिनाम शिंदे.संभाजी पाटील.मारोती पाटील.सचिन पाटील चिखलीकर.संदिप पाटील चिखलीकर.केशव पाटील कदम व शिंदे पाटील हाळदा व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच सर्व परिवारानी  अतिशय दुःखाने रावसाहेब पाटील याना आखेरचा निरोप दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या