Advertisement

Responsive Advertisement

जिल्हा सामान्य रुग्णालयातजिल्हा सल्लागार समिती बैठक

 औरंगाबाद : गर्भधारणा पूर्व व प्रसूती पूर्व निदान तंत्रे प्रतिबंधात्मक कायदा व वैद्यकीय गर्भपात कायद्यांतर्गत जिल्हा सल्लागार समिती बैठक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, पीसीपीएनडीटीचे अध्यक्ष डॉ.कमलाकर मुदखेडकर, डॉ. कविता जाधव, डॉ. गोविंद भोसले, आप्पासाहेब उगले, विधी सल्लागार रश्मी शिंदे, डॉ. अनुराधा शेवाळे, डॉ. उज्वला डोईफोडे, डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्या  उपस्थितीत पार पडली.
 सोनोग्राफी केंद्राची नोंदणी, नूतनीकरण, विनंती अर्जांवरून केंद्र कायमस्वरुपी बंद करणे, गर्भपात केंद्र मान्यता  प्रस्ताव आदी बाबतची प्रकरणे बैठकीत निकाली काढण्यात आली.  तसेच हेल्पलाइन 18002334475, संकेतस्थळ www.amchimulgi.gov.in  बाबत चर्चा झाली. 
******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या