Advertisement

Responsive Advertisement

दौलताबाद ते श्रीक्षेत्र अलंकापुर आळदी पायी दिंडी रवाना


दौलताबाद -
दौलताबाद ते श्रीक्षेत्र अलंकापुर आळदी पायी रथपालखी दिंडी रवाना झाली आहे 
जनार्दनीं संत सेवा आश्रम व वारकरी मंडळ दौलताबाद यांच्या माध्यमातून संत जनार्दनीं महाराज यांच्या आशीर्वादाने ह भ प सहदेव महाराज आसेगावं यांच्या प्रेरणेने आज दि १७ बुधवार रोजी  दिंडी अध्यक्ष ह भ प यादव काका महाराज व दिंडी चालक ह भ प बाळकृष्ण महाराज लोंढे व प्रतिष्ठित नागरिक जावेद शेख यांच्या हस्ते ध्वज पताका दाखवून दिंडी रवाना झाली 
दि ०२डिसेंबर सकाळी ह भ सुभाष महाराज गेठे आळंदी यांच्या समाधी सोहळ्याचे कीर्तन ह भ प यादव काका यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काला वाटप करण्यात येईल
दिंडी रवाना वेळी सर्व ह भ प साहेबराव शेळके अध्यक्ष, भाऊसाहेब जाधव पाटील,बंडू अवचरमल, कृष्णा कापसे,शिवाजी महाराज शिंगारे,गोरख बोराडे,युवराज काका,रावसाहेब नागे, भावचंद पाटील, रुपचंद बुचडे, हरिभाऊ अवसरमल,प्रल्हाद अवसरमल,व रावसाहेब कांजूनें,प्रकाश बळी,व्यकटेश नाईक,मारुती यांची प्रमुख उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या