Advertisement

Responsive Advertisement

प्रहार संघटने मार्फत आडगाव (खुर्द) येथे कामगार नोंदणी अभियानाला प्रारंभ


फुलंब्री - राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली इमारत बांधकाम कामगार नोंदणी( ता.15 नोव्हेंबर २०२१गुरुवारी रोजी आडगाव खुर्द  येथे प्रहार संघटनेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटण फुलंब्री चे उपजिल्हाअध्यक्ष सुदाम गायकवाड   यांच्या हस्ते उध्दघाटन करण्यात आले . या बांधकाम नोंदणीचे आयोजन प्रहार संघटनेचे फुलंब्री युवा तालुकाध्यक्ष  राहुल काकडे यांनी केले.यामध्ये गरीब गरुजु कामगार,इमारत बांधकाम कामगारांचा नोंदणीसाठी  मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला या यावेळी परिसरातील पंचक्रोशीतील शेतकरी ,नागरिक ,अपंग,शेतमजूर, बांधकाम कामगारांचा मोठ्या संख्येने नाव नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद दिसून आला. याठिकाणी  प्रहार विध्यार्थी संघटनेचे जिल्ह्याअध्यक्ष कृष्णा गाडेकर , प्रहार अपंग क्रांती संघटना तालुकाध्यक्ष अमोल  कोलते , गमाजी बकाल ,अजिनाथ काकडे , प्रदीप हिवराळे ,योगेश गाडेकर ,प्रमोद गाडेकर , दत्ता तुपे , भगवान तुपे , अजिनाथ तुपे , दीपक गाडेकर व ,ग्रामपंचायत व कर्मचारी  आडगाव खुर्द येथील गावकरी मंडळी  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या