Advertisement

Responsive Advertisement

महाराष्ट्र राज्य एस.टी.महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला हिंदू महासभेचा जाहीर पाठिंबा.

प्रतिनिधी :
मुंबई - आज आजाद मैदान येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य एस.टी.महामंडळ कर्मचाऱ्यांच्या अनिश्चितकालीन आंदोलनाला ऍडव्होकेट श्री.रणधीर मधूकर सकपाळ,अखिल भारत हिंदू महासभा 'महाराष्ट्र प्रभारी' ह्यांनी जाहीर पाठींबा दिला.तसेच त्या ठिकाणी उपस्थित राहून एस.टी कर्मचारी बंधू-भगिनींना कायदेशीर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर पाठिंबासंबधीचे पत्र मा. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते . सुधीर सकपाळ,हिंदू राष्ट्र सेनेचे मुंबई अध्यक्ष .प्रकाशभाई सावंत, वज्रदल अध्यक्ष .विमलचंद जैन मुंबई तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या