Advertisement

Responsive Advertisement

कार्तिकी एकादशीनिमित्त तारांगण येथे हरिकिर्तन संपन्नहरी विठ्ठलाच्या गजराने अवघे तारागंण दुमदुमले


औरंगाबाद - पडेगाव,मिटमिटा येथिल तारांगण हौसिंग सोसायटीतिल विठ्ठलरुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशीच्या महूर्तावर हभप .गायके महाराज यांच्या हरीणाम किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त आजचे सेवेकरी सौ.दीप्ती दिलीप सहस्त्रबुध्दे,संदेश मारेकर,पराग देशमुख, अँड.सुकशे सर,माधव कुळकर्णी,सुशील भंगाळे, दायमा सर,पिसाळ सर,शुभदा देशमुख,किर्ती कुलकर्णी,काशीकर काका तारांगण मधील रहिवासी यांच्या सहयोगाने आजच्या कार्तिकी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहत व आनंदात पार पडला.सायंकाळी ४ ते ५ दरम्यान हरिपाठ,दिंडी, घेवून वाजतगाजत ज्ञानेश्वरी ग्रथांची मिरवणूक टाळ मृदूंगाच्या निनादात वारकरी वेश परीधान करुन भाविकांनी केशरीध्वजपताका हातात घेवून भव्य मिरवणुकीने रहीवाशांचे लक्ष वेधून घेतले होते.ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी सोनाली कोकाटे,कविता देशमुख,अंजली देशपांडे, मेघा महाजन,नेहा खडक्कर ,अशोक देशमाने,माजी सैनिक अशोक हांगे, सूदाम पवार ,धनंजय कुरुंभट्टे व अनिस कुरुंभट्टे,डि.बी.पाटील,धनंजय कूंरुकूटे ,माधूरी दायमा आदिंनी विशेष परीश्रम घेतले.शेवटि महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या