Advertisement

Responsive Advertisement

बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन


औरंगाबाद - 
बाळासाहेब ठाकरे यांना (पुण्यतिथीनिमित्त) स्मृतिदिनानिमित्त 
 शिव सेना वार्ड क्रमांक 88 विश्रांती नगर मुकुंदवाडी स्टेशन  शाखेच्यावतीने अभिवादन करण्यात आले या  कार्यक्रम प्रसंगी शिवसेना महिला आघाडी शाखा संघटक सुकन्या भोसले, पद्मा तुपे मीना थोरवे ,उज्वला गुंजाळ, मीना तांबे, वैशाली मरळ, पद्मा गोंडाळ ,संगीता कोठेचा ,नीता सरताळे ,सुमन किरकन , स्वाती शिंदे ,पल्लवी गठडी ,गंगा वाघ, कमल ढाकणे ,मोनिका भुजंग ,सोनी गुंजाळ ,ज्योती देशमुख ,सुभद्रा ऊगल मोगले ,रूपाली परदेशी, शोभा जाधव आदिंसह  वार्डातील महिला आघाडी उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या