Advertisement

Responsive Advertisement

पोलीस मित्र संघटनेच्या वतीने विविध प्रशासकीय अधिकारी व पत्रकार व पोलीस प्रशासनाला सन्मानित,


 गंगापुर प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यातील
शिरूर पोलीस स्टेशन पीआय केळे साहेब वैजापूर वैजापूर पोलीस स्टेशन डी वाय एस पी कैलास प्रजापती  पीआय राजपूत  विरगाव पोलीस स्टेशन पीआय नरवडे उपजिल्हा अधिकारी माणिक आहेर तहसील दार राहुल गायकवाड  उपजिल्हा आधिकारी माणिक आहेर 
शिऊर पोलीस स्टेशन पीआय केळे , वैजापूर विभागी पोलीस अधिकारी डी वाय एस पी कैलास प्रजापती पीआय राजपूत वैजापूर विरगाव पोलीस स्टेशन पीआय नरवडे  उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर गजानन बर्फे पत्रकार प्रकाश सातपुते रमेश नेटके संदीप गायके दाजींना सन्मानित करून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत औरंगाबाद करुणा योद्धा सन्मानपत्र वैजापूर तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सन्माननीय बलजीत सिंग लांबा औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष माननीय अशोक वरकड पाटील औरंगाबाद जिल्हा सचिव सुरेश गव्हाणे गंगापूर तालुका अध्यक्ष योगेश पाटील निकम गंगापूर महिला आघाडी अध्यक्ष प्रितीताई मेहेरे वैजापूर तालुका अध्यक्ष मजनू पठाण वैजापूर तालुका उपाध्यक्ष रईस पठाण तालुका सचिव दिनेश खरात तालुका संघटक भगवान गाजरे लासुर टेशन सर्कल अध्यक्ष बापू सोमासे सन्मानपत्र देऊन यांनी सन्मानित केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या