Advertisement

Responsive Advertisement

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा.M.r.p.प्रमाणे दोन्ही कारखान्याला भाव द्या‌.मराठा तेज  उमरी.(बळवंत पा. थेटे )
उमरी तालुक्यातील गेल्यावर्षी उद्योजक कवळे गुरूजी यांनी उत्पादक शेतकऱ्यांना दोन्ही कारखान्याला २५०० रू  भाव    
दिला त्या  प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या वर्षी  सुध्दा कवळे गुरूजीनी  बोलल्या प्रमाणे भाव द्यावे..अश्या शोशल मिडीयाच्या माध्यमातुन  बातम्या प्रसारीत होत आहेत.
पंरतू   त्या खऱ्या  आहेत. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्यावर्षी प्रमाणे  भाव मिळत नाही. पहीले दोन हजार पुन्हां  दिवाळी   अगोदर ५००रू .प्रमाणे मागील बिल काढण्यांत येत होते‌
पण  यावर्षी   मिळाले नाही. पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की ?.
बोलले तसे चालावे ‌..
ऊस उत्पादकांची दिशा भुल न  करता त्यांना  योग्य   योग्य भाव दयावा.
साहेबराव पा.पूयड  शिंधीकर उर्फ (मामू )
---------------------------------------------------------------------------------

कारखानदार उद्योजक कवळे गुरूजी.

यांची प्रतिक्रिया.

सर्व नांदेड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचाच बाजूने आहे.
आणि मी १७९ रू.प्रमाणे ? बिल काढलेले होते.
तसेच   पुर्ण 
बोललो   तसेच    
चालणार आहे.
पण    यांच्या मध्ये राजकारण आहे. 
दिवाळी गोड करण्याच्या तयारित होतो. आणि आहे.

मि    शेतकरी   हितचिंतक आहे.
कोणीही चिंता करायची गरज नाही ‌.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या