Advertisement

Responsive Advertisement

1 एप्रिल रोजी शिवक्रांती सेनेचे 8 वे अधिवेशन व मराठा आरक्षण संघर्ष मेळावा

                                    औरंगाबाद -   शिवक्रांती सेनेची हाॅटेल मैथिली बीङ बाय पास  संभाजीनगर येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत नविन नियुक्त्या करण्यात आल्या व 8 व्या अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात  आली दि.1/4/2022 रोजी आष्टी येथे दुपारी 2 वाजता अधिवेशन घेण्याचे ठरले या वेळी शिवक्रांती सेनेच्या कामगार सेना प्रदेश अध्यक्ष पदी संतोष संञे,पुणे जिल्हाध्यक्ष पदी गणेश गोरे,सातारा जिल्हाप्रमुख पदी किशोर चव्हाण यांची निवड करण्यात आली या वेळी संस्थापक अध्यक्ष संजय सावंत, प्रदेश अध्यक्ष सुनिल बोडखे,प्रदेश कार्याध्यक्ष सोमनाथ मगर,युवक प्रदेश कार्याध्यक्ष संतोष गायकवाड,कामगार प्रदेश उपाध्यक्ष  बाळासाहेब गाङे,महानगर प्रमुख किरण धुरट, संभाजीनगर युवक जिल्हाप्रमुख  रामदास कांबळे,कामगार जिल्हाप्रमुख  देविदास क्षीरसागर, राजु आहिले,कुवंरसिंग रजपूत, अंबादास खराद, महेश मोडके,शिव भागवत, भागवान मगर,आनुपसिंग राठोर ,महेश खंडागळे,आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या