Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 1097 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

        औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 580 जणांना (मनपा 500, ग्रामीण 80) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 48 हजार 31 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1097 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 56 हजार 703 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 665 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण पाच हजार सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
*मनपा (767)* 
समर्थ नगर 2, बिडकीन 1, घाटी  परिसर 2, हर्सूल 1, भारत नगर 1, आरेफ कॉलनी 1, हिलाल कॉलनी 1, मिलिट्री हॉस्पिटल 1, मयूर पार्क 1, एअरपोर्ट स्टॉप 1, नागेश्वरवाडी 3, चेलीपुरा 1, बायजीपुरा 2, हडको 3, राजा बाजार 1, रोशन गेट 1, जालना रोड 1, बीड बायपास 2, रशीदपुरा 1, सिग्मा हॉस्पिटल परिसर 8, इटखेडा 6, पडेगाव 5, रेल्वे स्टेशन 2, आर्मी कॅम्प 2, पेठे नगर 1, नंदनवन कॉलनी  3, बेगमपुरा 2, मिटमिटा 3, जाधववाडी 2,पहाडसिंगपुरा 1,भावसिंगपुरा 2, छावणी 2, नक्षत्रवाडी 1, उसमानपुरा 10, झांबड इस्टेट 1, संजय नगर 1, गुलमंडी 1, स्मार्ट सिटी 1, गांधी नगर 1, क्रांती चौक 2, खडकेश्वर 2, ज्योती नगर 4, दर्गा रोड 1, श्रेय  नगर 3, संग्राम नगर  1, शहानूरवाडी 1, कांचनवाडी 2, हनुमान नगर 1, बाबा पेट्रोल पंप परिसर 1, उदयनगर 1, औरंगपुरा 1, वेदांत नगर 2, पैठण रोड 1, गादिया विहार 2, सातारा परिसर 2, मिटमिटा 1, अन्य  657
*ग्रामीण (330)* 
औरंगाबाद 75, फुलंब्री 12, गंगापूर 86, कन्नड 35, खुलताबाद 06, सिल्लोड 22, वैजापूर 41, पैठण 50, सोयगाव 3
मृत्यू (03)
घाटी (03)
1.62, पुरूष, भीमनगर, औरंगाबाद
2.65, पुरूष, रोशन गेट, औरंगाबाद
3.82, पुरूष, शहानूरवाडी, औरंगाबाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या