Advertisement

Responsive Advertisement

जिल्ह्यात आज एकूण 128 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर


    औरंगाबाद,  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 28 जणांना (मनपा 25, ग्रामीण 03) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46  हजार 257 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 128 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 50 हजार 287 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 658 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 372 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
 मनपा (111) 
शक्ती नगर 2, सिडको  1, उल्का नगरी 2, कांचनवाडी 1, भूईवाडा 1, एन-नऊ येथे 1, पीसादेवी 1, पडेगाव 4, रेल्वेस्टेशन  1, कमलनयन बजाज दावखाना  1, वेंदात नगर 3, नक्षत्रवाडी  1, बीड बायपास 4, रामनगर 1, एन-वन येथे 1, शेंद्रा 1, अविष्कार कॉलनी 1, एन- दोन येथे 1, एन-चार येथे 3, भवानीनगर 1, आरेफ कॉलनी 1, टी.व्ही सेंटर 1, उस्मानपुरा 3,आरपीएफ 1, आकाशवाणी 1,  प्रताप नगर 1,  म्हाडा कॉलनी दर्गा रोड 1, बन्सीलाल नगर 1, खडकेश्वर 1,शिवाजीनगर 2, विमानतळ 1, चाणक्यपुरी 1, एमआयटी हॉस्पिटल 1, गणेश नगर 1, शहानुरवाडी 1, जुना बाजार 1, सातारा परिसर 1, विद्युत कॉलनी 1, चिकलठाणा 1, श्रेय नगर 1,  अन्य 56
 ग्रामीण (17) 
औरंगाबाद 12, कन्नड 2, खुलताबाद 1, पैठण 2
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या