Advertisement

Responsive Advertisement

29 वर्षां ने भेटले वर्ग मित्र मिळाला जुन्या आठवणीला उजाळा


दौलताबाद:29 वर्षां ने भेटले वर्ग मित्र 
माळीवाड़ा येथिल महात्मा फुले हास्कुल दहावी वर्गचे विद्यार्थी 29 वर्षांनतर पुन्हा एकदा एकत्रित भेटले 
यावेळी अनेकांनी आपल्या जुन्या आठवनिणा उजाला देत त्या काळच्या परिस्थितिची आठवण झाली या वेळी अनेक जन चांगल्या उद्योग व्यवसायला लागले होते तर काहिनी शिक्षणात पी एच डी पर्यंत मजल मारली या वेळी सर्व जन सह कुटुंब उपस्थित होते 
गणेश सरोवर जे की आज वालुज परिसरात मोठे उद्योजक म्हणून नामांकित आहे त्यावेळच्या परिस्थिती वर त्यानी सांगितले की वेळ परिस्थिती कशीही येऊद्य खचून जाऊ नये परिस्थितिला समोर जावे कारण गणेश सरोवर यानी स्वतः अत्यंत हलाखीची परिस्थिति ते उद्योजक पर्यंत चा प्रवास केला आहे 
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष गानार यानी केले या कार्यक्रम प्रसंगी माजी विद्यार्त्यांच्या वतीने शाळे चे मुख्याध्यापक,शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला 
या वेळी शाळेचे मुख्याध्याप जगन्नाथ लहाने, डी पी गायकवाड़,आनंत गोरे, के बी शेख,एम एल पाटिल तर माजी विद्यार्थी ड़ॉ सविता लोंढे,सुमन पल्हाळ, गया जगधने,शकुंतला दिवेकर,मीरा धोडकर,मिना उदवंत,मनीषा गायकवाड़,मंजू मनोरे,स्वाती गानार,मुक्ता मुळे,कडुबाई ढंगारे, राम उदावंत,भास्कर गायकवाड़,गजानन मनोरे,अशोक मुळे,संतोष चोले,भगवान मुळे, अप्पा साहेब ढंगारे,किशोर पल्हाळ, विष्णु मिस्रे, संतोष गानार,गणेश सरोवर,नारायण अस्वार, सुनील दिवेकर,सुनील वाघमारे आदी उपस्थित होते
भास्कर गायकवाड़ यानी आभार प्रदर्शन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या