Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर


    औरंगाबाद,  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 32 जणांना (मनपा 28, ग्रामीण 04) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 384 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 51 हजार 183 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 658 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1141 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
 मनपा (276)
ऑरेंज सिटी 1, मिलेनियम पार्क 1, सदाशिव नगर 1, शिवाजी नगर 4, एन- तीन येथे 3, बीड बायपास 4,  कासलीवाल तारांगण 1, सातारा परिसर 1, गारखेडा 2, एन- चार येथ 5, उल्कानगरी 2, सिडको 1, हनुमान नगर 1, चार्ला नगर 1, राज नगर 1, बसैये नगर 1, संजय नगर 1, एन-दोन येथे 2, म्हाडा कॉलनी 2, पैठण रोड 1, औरंगपुरा 1, इटखेडा 1, बन्सीलाल नगर 3, समर्थ नगर 2, वेदांत नगर 3, पडेगाव 6, राजा बाजार 1, उस्मानपुरा 2, रेल्वे स्टेशन 1, अहिंसा नगर 1, टाऊन सेंटर 1, भानुदास नगर 1, विद्यानिकेतन कॉलनी 1, कांचनवाडी 1, देवा नगरी 1, रामनगर 1, भोईवाडा 1, नवाबपुरा 1, हनुमान नगर 1, पद्मपुरा 2, वेदांत नगर 1, पैठण रोड 1, श्रेय नगर 1, मयूर पार्क 1, भगतसिंग नगर 1, बेगमपुरा 1, अन्य 202 
 ग्रामीण (41)
औरंगाबाद 12, फुलंब्री 1, गंगापूर 11, कन्नड 3, खुल्ताबाद 1, वैजापूर 5, पैठण 8

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या