Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 658 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर


औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 150 जणांना (मनपा 94, ग्रामीण 56) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 47 हजार 31 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 658 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 54 हजार 307 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 662 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण तीन हजार 614 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
*मनपा (519)*
घाटी परिससर (3), श्रीराम कॉलनी (1), एन पाच सिडको (5), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), मिलिट्री हॉस्पीटल (2), सातारा परिसर (3), अजब नगर (2), पार्वती नगर (1), कासारी बाजार (1), छावणी परिसर (6), हर्सुल परिसर (2), भीम नगर (4), लक्ष्मी कॉलनी (1), बेगमपुरा (1),  टाऊन सेंटर (1), जय भवानी नगर (4), एन दोन (8), कामगार चौक (1),  सिडको (1), एन वन (2), राम नगर (1), एन तीन (4), पीएसबीए शाळा परिसर (1), एन चार (3), गजानन नगर (3), चिकलठाणा परिसर (2), न्यू एसटी कॉलनी (2), बीड बायपास (8), एन सात (5), एन एक (1), वैशाली ढाबा (1), शिवनेरी कॉलनी (1), एन आठ (3), एन नऊ (3), एन  सहा (4), नाईक नगर (1), स्वामी विवेकानंद नगर (1), उल्कानगरी (4), एकता नगर (2), टीव्ही सेंटर पोलिस कॉलनी (1), ज्ञानेश्वर नगर (1), श्रीनिकेतन कॉलनी (1), विद्या नगर (1), शिवाजी नगर (1), सूतगिरणी चौक परिसर (2), ज्योती नगर (1), एमआयटी कॉलेज (1), बालाजी नगर (1), रेणुका नगर (1), चाणक्यपुरी (1), सिल्लेखाना (1), सिग्मा हॉस्पीटल परिसर (11), माया नगर (1), नंदनवन कॉलनी (1), कांचनवाडी (1), कैसर कॉलनी (5), दिल्ली गेट परिसर (1), शहानूरवाडी (1), मेडिकव्हर हॉस्पीटल परिसर (1), गारखेडा परिसर (2), मुकुंदवाडी (1), विष्णू नगर (2), न्यू शांती नगर (1), समर्थ नगर (1), विशाल नगर (1), एमआयडीसी परिसर (1), मेहेर नगर (1), आनंद नगर (1), साबू नगर (1), आलोक नगर (1), भानुदास नगर (2), आरती नगर (1), पुंडलिक नगर (1), अन्य (367)
*ग्रामीण (139)* 
औरंगाबाद 65, फुलंब्री 05, गंगापूर 43, कन्नड 04, खुलताबाद 02, सिल्लोड 02, वैजापूर 08, पैठण 10

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या