Advertisement

Responsive Advertisement

राजेंद्र चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड


खुलताबाद -  येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आमदार कैलास पाटील यांनी औरंगाबाद जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती केली.राजेंद्र चव्हाण हे गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षण, क्रीडा, साहित्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर अनेक संस्थांवर कार्य करीत आहे.
या निवडीस्तव आमदार सतिश चव्हाण, मा.आ. किशोर पाटील, मा. आ. आन्नासाहेब माने, मा.आ. संजय वाघचौरे, मा.आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, विधानसभा अध्यक्ष महेश उबाळे, युवा जिल्हाध्यक्ष संतोष माने,जेष्ठ नेते विलास चव्हाण, जिल्हा समन्वयक रविंद्र माहोरकर, संतोष कोल्हे, दत्ता गोर्डे, विजय वरकड, तालुका अध्यक्ष अनिल चव्हाण, डॉ. सोळुंके, राहूल डकले, सचिन इधाटे, आप्पासाहेब निर्मळ, विशाल शेळके,बबन बनसोड, बंटी देशमुख, मा. नगराध्यक्ष रावसाहेब तोगे, फैसल चाऊस, दत्ता पांढरे, शैलेश सुरासे, शंकरराव आधाने, कौसल्याताई हिवर्डे, ज्ञानेश्वर मातकर,नाना चंद्रटिके, शहराध्यक्ष मुजीबोद्दीन, दिनेश सावजी, रावसाहेब फुलारे, गजानन फुलारे, निसारखान पठाण, नगरसेवक अय्याज बेग, रूख्मणबाई फुलारे, मो. नईमोद्दीन, इस्हाक कुरैशी, रेखाताई बारगळ, युवक अध्यक्ष किशोर नगरे, अक्षय खरोटे, पोपट बारगळ, दिपक बारगळ व अनेक संस्था मधील मित्रमंडळींनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या