Advertisement

Responsive Advertisement

वैजापूर चे मुख्याधिकारी भागवत बिघोत राजपूत यांचा ताफा कोविड विरुद्ध अकॅशन मोड मध्ये.


 वैजापूर - 

वैजापूर पालिकेचे मुख्याधिकारी ईन कॅमेरा आपल्या फौज फाट्यासह व पोलिसांना सोबत घेऊन स्वतः रस्त्यावर,
भाजीमंडी ,मुख्य बाजार पेठ,व रस्तावरील  दुकानदार यांना कोविड लसीकरण करून घेणे,मास्क वापरणे,अंतर पाळणे सारख्या सूचना देऊन ,पालन न केल्यास दंडात्मक कार्यवाही करण्याचा त्यांनी इशारा दिला,सर्व शहरभर फिरून सर्वांना कोविड लस तात्काळ घेण्याचे आवाहन केले,पेट्रोल पम्प,ग्राहक यांना ही "नो मास्क नो पेट्रोल",नो मास्क नो -सामान असा "दुकानदाराना इशारा दिला,प्लस्टिक पिशव्या स्वतः जप्त करून प्लॅस्टिक वापरू नका नसता दंडात्मक कार्यवाहिला सामोरे जावे लागेल असा इशारा स्वतः माईकवरून देऊन कोविड ला संपविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले,त्यांच्या समवेत स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत,कर निरीक्षक मिलिंद,साळवे,भांडरपाल वाल्मिक शेटे,स्वछतानिरीक्षक प्रमोद निकाळे,रमेश त्रिभुवन ,महादेव करपे गौतम गंगावणे नागेश कापसे किरण गांगुर्डे संजय जेजुरकर परेश सैय्यद सुनिल बागुल मदन शेळके जगन नंननवरे पंढरीनाथ साळुंके संदेश ञिभुवन आनिल बागुल इलियास खान
व पोलीस कॉन्स्टेबल, पैठणकर व स्वच्छता विभागातील २५कर्मचारी ताफा होता,कोविड रुग्ण शहरात वाढत आहेत या बाबत सर्व नागरिकांनी जागृत होऊन ,शासनाच्या व प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे व कोरोना घालविण्या
साठी जिल्हा व नागरी प्रशासनाने कंबर कसली असून सर्वांनी ग्रामीण भागात ही नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीराम सिंह राजपूत यांनी ही केले आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या