Advertisement

Responsive Advertisement

दौलताबाद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनानिमित्त अभिवादनदौलताबाद -  दौलताबाद येथे  डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनानिमित्त अभिवादन
दि १४ जानेवारी शुक्रवारी रोजी दौलताबाद बस स्टँड भीमनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दौलताबाद पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
तसेच नामविस्तार च्या लढ्यात शहीद झालेल्या भीमसैनिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
यावेळी सुरेश गायकवाड, सागर तुपे युवा नेते, प्रकाश रुपेकर,कारभारी गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य दीपक घुसळे, सय्यद लाइकोदिन,व तौफिक
 शेख,सावन गायकवाड, शेख लाला,किरण बनसोडे,शेख बने यांची प्रमुख उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या