Advertisement

Responsive Advertisement

नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्थेच्या वतीने होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपमराठा तेज : उमरी.
नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्थेच्या संकल्पनेतून श्री दत्तोबा मंदिर मनुर गंगा पट्टी येथे नांदेड जिल्ह्याचे  खासदार
 .प्रतापराव पाटील चिखलीकर
 यांची पुस्तक तुला करण्यात आली व गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले व संस्थेच्या दिनदर्शिका 
वर्ष 11 वे प्रकाशन सोहळा 2022
 करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष खा.श्री प्रतापराव पाटील
 चिखलीकर , प्रमुख पाहुणे श्रावण पाटील भिलवडे भाजपा जिल्हा सरचिटणीस,बालाजी बच्चेवार जि प सदस्य,व तसेच मनुर गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी संजय पाटील जाधव,महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष नांदेड जिल्हा मित्र मंडळ आशिष पावडे,जिल्हा प्रवक्ता संभाजीनगर, शिवाजी केशरटवार,जिल्हा सचिव नांदेड भगवानराव पाटील घोगरे,जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण नांदेड गजानन पाटील तोडे,जिल्हा कार्याध्यक्ष नांदेड मंडळाचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाचे आयोजक मारुती मिरेवाड,उमरी तालुका अध्यक्ष
 दत्ता आनंतवार,उमरी तालुका उपाध्यक्ष,उद्धव मामडे रावधानोरकर सोशल मीडिया अध्यक्ष उमरी श्री.प्रमोद पाटील मनुरकर (उद्योजक) जिल्हा सचिव नांदेड जिल्हा मित्र मंडळ संभाजीनगर, कार्यक्रमाचे संयोजक सर्वज्ञ युवा ग्रुप व समस्त गावकरी मंडळी मनुर(गंगा पट्टी )तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम 
पार पडला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या