Advertisement

Responsive Advertisement

मराठवाडा प्रांतीय राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या विश्वस्तपदी राजेंद्र चव्हाण यांची नियुक्ती



 खुलताबाद-  मुक्तानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक राजेंद्र चव्हाण यांची महात्मा गांधी स्थापित राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा संचलित मराठवाडा प्रांतीय राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या विश्वस्तपदी  नियुक्ती केली आहे . मराठवाडा विभागाचे महामंत्री डॉ गुरुदत्त राजपूत यांचे शुभहस्ते नियुक्तीपत्र राजेंद्र चव्हाण यांना देण्यात आले यावेळी मुक्तानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष कविता चव्हाण मुख्याध्यापक सुभाष बारगळ व मुख्याध्यापिका प्रणाली कायस्था व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते  मुक्तानंद विद्यामंदिर अध्यक्ष  कैलास पाटील उपाध्यक्ष कोषाध्यक्ष अविनाश कुलकर्णी मुख्याध्यापक व शिक्षक वर्गातल्या सर्व मित्र मंडळींनी राजेद्र चव्हाण यांचे अभिनंदन केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या