Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी एडवोकेट मुजाहेद खान यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न.


औरंगाबाद -  औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी एडवोकेट मुजाहेद खान यांनी पक्ष संघटने  बाबत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन पक्ष अधिक बळकट करणे या साठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणे ऐकून घेतले व आगामी महानगरपालिके चा निवडणुकी बद्दल पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा केली या बैठकी निमित्त सर्व जेष्ठ नेते पदाधिकारी सर्व फ्रंटल, सेल, विभागाचे अध्यक्ष, तसेच महिला काँग्रेस अध्यक्ष पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते या बैठकी निमित्त औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी पक्ष संघटनेबद्दल सविस्तरपणे माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या