Advertisement

Responsive Advertisement

नामविस्तार दिनानिमित्त औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे कार्यक्रम

औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जानामविस्तार दिनानिमित्त औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे कार्यक्रमती विभागातर्फे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी, औरंगाबाद शहर जिल्हा अनुसूचित जाती काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.अरुण शिरसाट, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अंजली वडजे, एस. सी विभाग सोशल मीडिया राज्य समन्वयक प्रशांत पवार, इंटक काँग्रेसचे शहराध्यक्ष एकबाल सिंग गिल, अनिल पारखे, शीलवंत गोपनारायण, किशोर सरोदे, प्रकाश वाघमारे, मजहर भाई, अशोक चक्रे, चक्रे ताई, उत्तम धनके, सनी ओहळ, मंजू लोखंडे, रवी लोखंडे, सचिन लोखंडे, अमोल सरदार, प्रशांत नवघरे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या