Advertisement

Responsive Advertisement

खुलताबाद येथे आमदार प्रशांत बंब यांचा वाढदिवस साजरा

खुलताबाद - खुलताबाद - गंगापूर चे  आमदार  प्रशांत बंब यांच्या वाढदिवसानिमित्त खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिर येथे महाआरती घेऊन आमदार प्रशांत बंब यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली तसेच भद्रा मारुती मंदिर परिसरात गोरगरीब गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटप तसेच खुलताबादच्या दर्गा समोर बसणाऱ्या व्यक्तींना  व खुलताबादच्या ग्रामीन रुग्णालयात असणाऱ्या पेशंट ला ब्लॅंकेट व फळे वाटप करण्यात आले तसेच गदाना, बोरवाडी येथील दैवत वृद्धाश्रम येथे धान्य व किराणा सामान देऊन आमदार प्रशांत बंब  यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष प्रकाश वाकळे, शहराध्यक्ष सतिष दांडेकर , पंचायत समिती सभापती गणेश नाना आधाने , उपसभापती प्रभाकर शिंदे , पंचायत समिती सदस्य प्रकाश चव्हाण , दांडेकर तात्या नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती परसराम बारगळ नगरसेवक योगेश बारगळ दिनेश अंभोरे युवराज ठेंगडे  तालुका सरचिटणीस अविनाश कुलकर्णी माजी नगरसेवक आशिष कुलकर्णी दिनेश कायस्तं , राहुल हजारे , संतोष घुशिंगे , मुक्तार पठाण , प्रशांत गदाकर , सय्यद अफसर , समीर मुजावर , गणेश सावजी , उमेश आवारे आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या