Advertisement

Responsive Advertisement

पाडळी येथे शेतकऱ्यांसाठी राबविले विविध उपक्रम


 खुलताबाद-  तालुक्यातील बाजार सावंगी सर्कलमधील पाडळी येथे मकर संक्रांती निमित्त पवन कृषी सेवा केंद्राचे मालक नंदु काळे यांनी शेतकर्यांची गरज ओळखून दुध कॅन सर्व शेतकऱ्यांमध्ये वाटप  केली त्या प्रसंगी पाडळी सरपंच संजय वहाटुळे  ,तंटामुक्ती अध्यक्ष कैलास गायकवाड,  अरूण आघाडे, कडूबा गायकवाड,  ग्रा.पं.सदस्य सुखदेव गायकवाड, ग्रा.पं.सदस्य अनिल आहेवाड, भाउसाहेब आहेवाड, बापु दवंगे ,सागर गायके, सुनिल गायकवाड, गौतम बनकर, सुभाष जाधव, रामहारी गायकवाड, रत्न गायके, कलीम शेख, भाउसाहेब काळे, नवनाथ गायके, विठ्ठल राऊत वडगाव, कचरू आहेवाड यांची उपस्थिती होते नंदू काळे यांच्या या उपक्रमामुळे सर्व शेतकरी बांधव नंदू काळे यांचे आभार  व्यक्त करत आहे नंदू काळे यांचे असे म्हणणे आहे की सर्वांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काही ना काही उपक्रम  केले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना काही मदत होईल नंदू काळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या