Advertisement

Responsive Advertisement

रिपब्लिकन सेनेच्या वतीने फतियाबाद येथे नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन


दौलताबाद -  रिपब्लिकन सेनेच्या वतीने साठे नगर फतियाबद ता.गंगापूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिना निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी मा 
बबन साठे   (रिपब्लिकन सेना जि, उपाध्यक्ष),मा.सरपंच जनार्दन गवळी , मुरलीधर साठे ,
कैलास निळे ,
 बाळु भालेराव, सुनील साठे,संतोष आखे, बाळु गायकवाड, सचिन साठे, भिमराव मोरे, विठ्ठल जाधव, ,क्रिष्णा भालेराव ,किशोर मोरे, विजय बनकर, अवि काटकर, चैनसिंग ठाकुर, कुणाल निळे, बबन जाधव, विजय बनसोडे, आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या