Advertisement

Responsive Advertisement

शांताराम मगर सकारात्मक लेखन पञकारीता पुरस्कार जाहीर...प्रतिनिधी वैजापूर. 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व दैनिक मराठवाडा साथी यांच्या वतिने देण्यात येणार्या पञमहर्षी स्व मोहनलाल बियाणी सकारात्मक लेखन पञारीता राज्यस्तरीय पुरस्कार केंद्रीय अर्थ मंञी भागवत कराड शिवरतन मुंदडा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश अध्यक्ष वसंत मुंढे जगदीश बियाणी चंदुलाल बियाणी डाॅ प्रभु गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबाद येथील हाॅटेल वर्षा ईन सिडको येथे हा पुरस्कार देण्यात येणार आहेत. शांताराम मगर एक अभ्यासू पत्रकार, लेखक व शोध पञकारीता निर्भिड पञकार म्हणूनओळखले जातात. त्यांचे कार्य नव्या पिढीसमोर कायम राहावे या विधायक हेतूने हा पुरस्कार  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार दिला जाणार आहेत मगर यांची प्रिंट मीडियातून यांनी सातत्याने ग्रामीण विकासाच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विधायक व सुसंस्कृत पत्रकारितेचा वसा व वारसा त्या जोपासत आहेत. तसेच शिक्षण, महिला सबलीकरण, साहित्य व आध्यात्मिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रांतील दैनंदिन घडामोडींवर लक्ष वेधून घेणारी विधायक व विकासात्मक पत्रकारिता हा त्यांच्या आवडीचा विषय आहे मगर यांचे विविधक्षेत्रातील,सामाजिक कार्यकर्ते पञकार आदिंनी त्यांचे अभिनंदन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या