Advertisement

Responsive Advertisement

ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याच्या पाठीमागे पश्चिम बाजूला पायथ्याला पुन्हा लागली आग


 दौलताबाद -किल्याच्या पायथ्याशी पश्चिम भगकडे अचानक दुपारी तीन वजेच्या सुमारास आग लागली ही घटना दुर्गा तोफ किल्याच्या सर्वात वरील भाग तेथे असलेल्या कर्मचार्याच्या लक्षात आली त्यानी किल्ला संरक्षक सहाय्यक संजय रोहनकर यांना देण्यात आली 
संजय रोहनकर  यांनी कर्मचारी यांना  आग लगलेल्या जागे विषयी सविस्तर सूचना   दिली   
किल्ला कर्मचारी मोहम्मद एजाज,सीताराम धनाईत,मॅचिंद्र देवळे,, फकीरचंद गायकवाड़,बाबासाहेब आढाव,रमेश राठोड, शेख फरदिन,शेख हमीद,अनिल ठाकूर, अनिकेत गायकवाड, अलीम शेख,सागर जाधव यांनी घटनास्थळी धाव  घेऊन आग विझवण्याच्या यंत्राने आग काही मिनिटात आग विजवली व पुढील अनर्थ टळला
या घटनेची माहिती अग्निशमन दल यांना सुद्धा देण्यात आली होती पण अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहचले नाही
#गेल्या 25 मार्च ला पण  सदर ठिकाणी भीषण आग लागली होती प्रत्येक वर्षी सदर परिसरात आग लगते पन आगिचे नेमके कारण आद्यपर्यं कळले नाही #

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या