Advertisement

Responsive Advertisement

ग्रामपंचायत कार्यालय माळीवाडा यांच्यातर्फे 29 दिव्यांग बांधवांना ग्रामनिधी मधून पाच टक्के रक्कम वाटप

दौलताबाद- ग्रामपंचायत कार्यालय माळीवाडा यांच्यातर्फे 29 दिव्यांग बांधवांना ग्रामनिधी मधून पाच टक्के रक्कम  चेक स्वरूपात   देण्यात आले.
 माळीवाडा ग्रामपंचायतीच्या वतीने 29 दिव्यांग बांधवांना ग्रामनिधी मधून पाच टक्के रक्कम ही चेकच्या स्वरुपात देण्यात आली त्यावेळी माळीवाडा ग्रामपंचायत सरपंच अनिता सुधाकर हेकडे आणि उपसरपंच कडू कीर्तिकर तसेच ग्रामपंचायत सदस्य कृष्णा मुळे प्रवीण बर्डे मनेश गाजरे सोमीनाथ भगत सुधाकर हेकडे  कमलबाई अस्वार त्याच बरोबर ग्रामपंचायत कार्यालयाचे लिपिक गणेश अस्वार व संगणक परिचालक भगवान बनसोडे  तसेच ग्रामपंचायत कर्मचारी,गावकरी आणि यामध्ये दिव्यांग बांधवांमध्ये वंदना मुळे,सोनाजी बर्डे, दत्तू साठे,भारत पल्हाल, शुभम मुळे, छाया वैष्णव, संजय आढाव,कल्पेश, महाजन,कांता  पल्हाळ, तुळसाबाई पल्हाळ आणि अश्विनी पल्हाळ माळीवाडा ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व लाभार्थ्यांना चेक वाटप करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या