Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद हुन मनमाड कडे जाणारी मालगाडी रुळावरून घसरली

दौलताबाद- औरंगाबाद हुन मनमाड कडे जाणारी मालगाडी दौलताबाद येथून जवळच असलेल्या वंजारवाडी गावाजवळील पुला जवळ आज सकाळी सात वाजता रुळावरून घसरली अनेक गाड्या रद्द
 दौलताबाद रेल्वे स्टेशन जवळ मालगाडी चे 8 डब्बे रुळावरून घसरले 
दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
या घटनेनंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले  विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी काम सुरू करण्यात आले
रेल्वे वाहतूक काही तास ठप्प झाली
यात रोटेगाव काचीगुडा पैसेंजर पोटूळ रेल्वे स्टेशनवर 
जालना दादर जनशताब्दी औरंगाबाद स्टेशनवर
निजामाबाद पुणे पैसेंजर औरंगाबाद स्टेशनवर 
अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस लासुर स्टेशनवर थांबवण्यात आल्या होत्या
 या घटनेनंतर रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहे
लांब पल्याच्या गाड्या प्रवाश्यांना काही करता आले नाही 
तर काहींनी आपलं प्रवास रद्द केला तर जवळील प्रवासी मिळेल त्या वाहनाने प्रवास करत असताना दिसून आले
दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत सुरु होण्यासाठी मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित झाले आहे 
दु
पारी वाजेपर्यंत वेळ लागू शकतो असल्याचे माहिती मिळते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या