Advertisement

Responsive Advertisement

आनंदराज आंबेडकर यांची फतीयाबाद साठेनगर येथील गौतम बुद्ध विहार येथे सदिच्छा भेट

दौलताबाद-आनंदराज आंबेडकर यांची फतीयाबाद
साठेनगर येथील गौतम बुद्ध विहार येथे सदिच्छा भेट दिली
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे वैजापूर येथील वाकला गावातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी जात असताना रस्त्यावर असलेल्या फ़तीयाबाद येथील जनतेच्या आग्रहाखातर नामदेव साठेनगर फतियाबाद ता.गंगापूर येथील बुद्ध विहारात जाऊन भेट दिली,,पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले 
यावेळी त्यांचे महिलांनी वतीने औक्षण करण्यात आले
 फतियाबाद उपसरपंच संगिता राजपुत व तंटामुक्ती उपाध्यक्षा रंजना साठे यांनी औक्षण केले.
 जनार्दन  गवळी, सर्वणजीत पल्हाळ यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आले
यावेळी सरपंच  ,उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक, आजी माजी पदाधिकारी व नामदेव साठेनगर फतियाबाद येथील, व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थित होते.
बबन साठे  यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या