Advertisement

Responsive Advertisement

दौलताबाद ग्रामपंचायत च्या वतीने जलशक्ती अभियान ची शपथ

दौलताबाद- "जलशक्ती अभिमान शपथ "
या अभिमान ची घोषणा राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी २९ मार्च रोजी घोषणा केली
प्रत्येक गावात जलसंधारण साधनांबाबत तसेच जलसंधारण क्षमतेबाबत आराखडा तयार करणे,रेन वाटर हार्वेस्टिंग द्वारें भूजल वाढवणे,सर्व पाणी साठवण बांधकामाची जिओ टेगिंग करून परीगणना करणे,जलसंधारण व जलसंधारण संरचना साठी वैद्न्यानिक योजना तयार करणे,जलशक्ती केंद्राची स्थापना करणे 
सर्व इमारती मध्ये पावसाच्या पाण्याचे साठवणूक प्रकल्प छतावरील पाणी प्रकल्प उभारण्यात यावे शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, ग्रामपंचायत कार्यालय,
पावसाचे पाण्याचे साठवणूक करून छतावरील पाणी सकल्प करून मनरेगा अंतर्गत करावे,हातपम, विहिरी,शोष खड्डे, व विहिरी चे पुनजीवीन करावे
मनेरगा अंतर्गत शोषखड्डे बांधकाम करावे नवीन बांधकाम परवानगी देतेवेळी छतावरील पाणी संकलनाचा समावेश आराखड्यात असेल तर परवानगी द्यावी 
अश्या आशयाचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यलाय कडून ग्रामपंचायत कार्यलाय यांना प्राप्त झाले आहे
त्या अंशनगाने आज दौलताबाद ग्रामपंचायत च्या वतीने जलशक्ती अभियान ची शपथ घेण्यात आली यावेळी सरपंच पवन गायकवाड, ग्रामविकास अधिकारी अखतर पटेल,वेधकीय अधिकारी पी पी सावंत ,प्रमोद अडसूळ,ए डी अंबुरे,वी डी वरंजडेकर,एस एम आरके,इसाक शेख,स्वाती म्हत्रें, जालिंदर आघाव,आशाताई,ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या