Advertisement

Responsive Advertisement

शरनापुर पेट्रोल पंम्प समोरून दहा चाकी कॉन्टेनेर अज्ञात चोरट्यांनी केले लंपास

दौलताबाद प्रतिनिधी -  अशोक ऑइल 
दौलताबाद पोलिस स्टेशन  हद्दीतील  शरनापुर येथील अशोक ब्रदर इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर चालकाने आपले दाह चाकी  कॉन्टेनेर ट्रक   ऊभा करून ड्रायवर खुलताबद येथे आपल्या घरी निघून गेला 
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता चालक कॉन्टेनेर ट्रक आणण्यासाठी गेला  अस्ता ट्रक गायब दिसला सदर घटना दि ०१ शुक्रवारी  घडला 
पोलिसांनी दिलेल्या माहिती वरून मालक मुदस्सिर सादिक मोमिन राहणार आळे फाटा ता जुन्नर जी पुणे यांनी दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की त्याचे कॉन्टेनेर ट्रक क्र MH 04 DS 7083  गेल्या चार वर्षापासून अलकरीम एक्सपर्ट जांभाळा ता गंगापुर जी औरंगाबाद या कंपनी गेल्या चार वर्षापासून भाड़े तत्वावर दिले आहेत 
 चार महिन्यापासुन शेख मो अकबर अजिजोद्दीन रा आजम शाहीपूरा खुलताबाद हा चालक म्हणून काम करत आहे दि ०१ शुक्रवारी दिवसभर गाड़ी चालून व रात्री नऊ वाजेच्या सुमारास शरनापुर येथील अशोक ब्रदर्स इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर गाड़ी लॉक करून खुलताबद येथे घरी निघुन गेला दुसऱ्या दिवशी दी ०२ शनिवारी रोजी संध्याकाळी पाच वजेच्या सुमारास सदर ठिकाणी अकबर हा आला अस्ता ट्रक काही दिसली नाही 
दौलताबाद पोलिस स्टेशन  मध्ये गुन्हा दाखल करून पुढील तपास
एस आर खडागळे हे करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या