Advertisement

Responsive Advertisement

चिकलठाणा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन


औरंगाबाद :- महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शिवसेनेच्यावतीने चिकलठाणा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला आघाडी शहर संघटक भागूबाई शिरसाठ, कल्पना शिरसाठ, गणेश शिरसाठ, शकुंतला बनसोडे, बबन बनसोडे, सोनाली शिरसाठ, आकाश शिरसाठ, कल्पना नाटेकर, विनोद नाटेकर, करुणा शिरसाठ, अश्विनी शिरसाठ, गौतम शिरसाठ, गणेश सूर्यवंशी, सुवर्णा सुर्यवंशी, आशु ढाकणे, रंजना रामटेके, बाळासाहेब रामटेके, प्रेम रामटेके, ताराबाई हिवराळे, रेवत शिरसाठ, दीक्षा शिरसाठ, बबिता गायकवाड, मीना खोतकर, जिजा गायकवाड, कडूबा गायकवाड, सुबाबाई खोतकर, कालिंदा ढाकणे आदींसह नागरीक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या