Advertisement

Responsive Advertisement

दौलताबाद किल्ला पर्यटकांनी फुलाला2500 पर्यटकांची किल्ल्यावर भेट


दौलताबाद -ईद सण निमित्ताने  सुट्टी असल्याने दौलताबाद किल्ला पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली
दोन वर्षांपासून कोरोना चे सावट असल्याने बऱ्याच काळ  पर्यटक स्थळ बंद करण्यात आले होते
कोरोना काळ संपल्याने नियम अटी दूर झाल्या दोन वर्षपासून पर्यटन ची आवड असणाऱ्या पर्यटकांना पर्यटक स्थळ व  धार्मिक स्थळ पाहता आले नव्हते म्हणून आज दौलताबाद किल्ला, खुलताबाद, वेरूळ लेणी,मैसमाल ,आदी ठिकाणी होशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर दिसून आले
अनेक दिवसांपासून पर्यटकांची वाट पाहणारे दुकानदार फोटो ग्राफर्,फळ विक्रेते, गॉगल विक्रते,आईस गोळा विक्रते,हॉटेल व्यवसायिक यांना सुगीचे दिवस आले असल्याचे दिसते
शाळेच्या सुट्या लागल्याने आता महिनाभर पर्यटकांचे पाय पर्यटक स्थळ,धार्मिक स्थळ यांच्या कडे वळतील असे दिसून येते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या