Advertisement

Responsive Advertisement

ठाकरे सरकार च्या योजना सर्व जनतेपर्यंत पोहचवा - नंदकुमार घोडेले

औरंगाबाद- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि ठाकरे सरकार च्या योजना सर्व जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहन माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले.
शिवसेनेच्या वतीने संभाजीनगर जिल्ह्यात सुरु असलेल्या शिवसंपर्क आभियानात नक्षत्रवाडी कांचनवाडी वॉर्ड क्र.106 येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी महापौर नंदकुमार घोडेले, निरीक्षक म्हणुन मछिंद्र सोनवणे, लक्ष्मण मुळे, उपशहर प्रमुख सतीश निकम, वसंत शर्मा, विभाग प्रमुख सुरेश गायके, उपविभाग प्रमुख हरिभाऊ शेटे, बाबासाहेब आगळे, किरण हडदगुणे, शिवसैनिक जनार्धन कांबळे, अशोक गायके, राजु बनकर, गौतम सोनवणे, संतोष गावंडर, प्रशांत पागोरे, गौतम खरात, शाखाप्रमुख बंडू वाघचौरे युवासेनेचे उपशहर अधिकारी यश पागोरे, आकाश आगळे, दीपक गायके, संदीप शेटे, संदीप गायके, आकाश पागोरे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटक अनिता मंत्री, उपशहरप्रमुख जयश्री इंदापुरे, विभागप्रमुख सारिका शर्मा, उपविभाग प्रमुख लता तेजाळे, विजया त्रिभुवन, शाखाप्रमुख छाया लंबे, योगिता कामले, ममता  खरात, सुमन ठाकुर, रोमा गिरी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या