Advertisement

Responsive Advertisement

दौलताबाद येथे ईद मिलन कार्यक्रम संपन्न


दौलताबाद - येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सैय्यद जीलानी माजी पंचायत समितीचे सदस्य व उपसरपंच सैय्यद शेरू यांच्या घरी ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले दोन वर्षांपासून कोरोना काळ असल्याने हे कार्यक्रम घेता आले नव्हते पण यंदा ईद पण चांगली झाली 
हिंदू मुस्लिम धर्माचे एकोप्याचे येथे दर्शन होते परिसरातील सर्वं धर्माचे लोक ईद मिलन कार्यक्रमात सहभागी होतात एकमेकांना ईद च्या शुभेच्छा देऊन गळाभेट घेतात  हा कार्यक्रम सुमारे 15 वर्षपासून सुरू आहे  रविवार रोजी ईद मिलन कार्यक्रम संपन्न झाला या वेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने होती
रमजान ईद झाल्यावर विविध पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्ते त्याच प्रमाणे विविध पदावर कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागी झाले होते  ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करून सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करत मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी कृषी उत्पन्न बाजर समितीचे संचालक सर्जेराव चव्हाण, काँग्रेस शहर अध्यक्ष खाजा उस्मानी अशफाक,सय्यद कलीम,वनिता मुळे, दौलताबाद सरपंच पवन गायकवाड, उपसरपंच मुन्नी बाजी,अब्दीमंडी सरपंच साबेर खान,माळीवाडा सरपंच अनिता  हेकडे,उपसरपंच कडू कीर्तिकर, माजी सरपंच संजय कांजुने, सैय्यद हारून,जनार्दन गवळी काका,दत्तूपंत सुराशे,साखर चंद जाधव ,दादासाहेबI।हस्के,पोलिस उपनिरीक्षक दिलीप बचाटे,पडेगाव शिवसेनेचे राहुल यलदी,नंदू म्हस्के,व बबन साठे,सय्यद राझिक सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी सह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या