Advertisement

Responsive Advertisement

पाथ्री येथील भाजपाचे उपसरपंच काकासाहेब भगवान जाधव यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेशफुलंब्री -तालुक्यातील  पाथ्री ग्रामपंचायत चे उपसरपंच काकासाहेब भगवान जाधव यांनी मा.जि.प.अध्यक्ष व
शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे यांच्या हस्ते पाल फाटा येथे अनेक कार्यकर्ते सहित शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, व सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हा प्रवेश सोहळा भारतीय जनता पक्षाला मोठा झटका मानला जात आहे अशी नागरीकात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 
यावेळी योगेश पाथ्रीकर,सुधाकर बहादुरे,अझहर सय्यद पाथ्रीकर, बनसोड ज्ञानेश्वर,दगडु बनसोड, दिनकर बनसोड,प्रमोद ढेपले, सांडू खमाट,दिलीप कोलते रामचंद्र राऊत,भाऊसाहेब बनसोड, सुधाकर चव्हाण, प्रभाकर जाधव,डिगंबर राऊत, शाकीर शेख,राजू बनसोड,उमेश चव्हान आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या